सुकन्या समृद्धी योजना 2022

JSON Variables

सुकन्या समृद्धी योजना 2022

 सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samrudhi Yojana In Marathi ) | सुकन्या समृद्धी योजना 2022 | सुकन्या समृद्धी योजना फायदे | सुकन्या योजना | मुलींसाठी योजना | पोस्ट ऑफिस योजना सुकन्या समृद्धी योजना 2022

जर तुम्हाला कन्या असेल तर ही बातमी तुमच्या खूप फायद्याची ठरणार आहे . सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेवून आताच तुम्ही तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करून ठेवू शकता . तर नेमकी ही योजना काय आहे ? याची संपूर्ण माहिती येथे खाली दिली आहे . अश्याच प्रकारच्या माहिती साठी आपल्या व्हातसप्प ग्रुप मध्ये सामील व्हा .

सुकन्या समृद्धी योजनेची थोडक्यात ओळख ?

असे तुम्हाला 15वर्ष पैसे भरायचे असतात . व त्यानंतर सहा वर्ष पैसे भरायचे नाहीत . सर्वात महत्वाचे म्हणजे या योजनेला चक्रवाढ दराने व्याज आहे . हेच आपण खालील उदा . ने समजून घेवू या .

जर तुम्ही प्रतेक महिन्याला 500 रु मुलीच्या नावावर बचत केली तर वर्षाचे तुमचे 6000 होतात . व त्याला व्याज 247 रुपये होते . दुसऱ्या वर्षी व्याज हे 722 रुपये मिळते . अश्या प्रकारे जर तुम्ही 15 वर्ष पैसे भरले तर तुम्हाला एकूण 2 लाख 55 हजार 190 रुपये मिळणार आहेत . तुमची मुद्दल रक्कम ही फक्त 90,000 रुपये असणार आहे . आणि व्याज 1 लाख 65 हजार 190 रुपये मिळणार आहे . खाते ओपेन करतेवेळी मुलीचे वय 10 वर्ष पेक्षा कमी असावे .

त्यामुळे नक्की या योजनेचा लाभ घ्या . व ही माहिती इतरांना सुद्धा शेअर करायला विसरू नका .

खाते ओपेन करायला कोणती कागदपत्रे लागणार आहेत ?

खाते ओपेन करायला तुम्हाला खालील कागदपत्रे ही लागणार आहेत . Sukanya Samrudhi Yojana In Marathi

  • आई किंवा वडील यांचे आधार कार्ड
  • आई किंवा वडील यांचे पॅन कार्ड
  • मुलीचे फोटो
  • मुलीचा जन्म दाखला .

खाते कुठे ओपेन करायचे ?

मित्रांनो खाते हे तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये उघडू शकता . पोस्ट ऑफिस मध्ये जर चालू केले तर तुम्हाला गावात सुद्धा पैसे भरता येतील , कारण प्रतेक गावात आता पोस्ट ऑफिस आहे .

इतर बँक मध्ये सुद्धा तुम्ही सुकन्या समृद्धी खाते ओपेन करू शकता . त्यांची लिंक तुम्हाला खाली दिली आहे .

  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • बँक ऑफ बरोडा
  • स्टेट बँक ऑफ इंडिया
  • बँक ऑफ इंडिया
  • hdfc बँक
  • आयसीआयसीआय बँक
Sukanya Samrudhi Yojana In Marathi
Sukanya Samrudhi Yojana In Marathi

इत्यादि बँक मध्ये तुम्ही सुकन्या खाते ओपेन करू शकता . जर तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर तुम्ही हे खाते ऑनलाइन सुद्धा ओपेन करू शकता . जर तुमच्या बँक मध्ये ऑनलाइन सुकन्या समृद्धी ओपेन करण्याचा ऑप्शन नसेल तर तुम्ही बँक मध्ये जावून खाते ओपेन करू शकता .

पैसे केंव्हा मिळतात . Sukanya Samrudhi Yojana In Marathi

सुकन्या समृद्धी योजनेमद्धे ठेवलेले पैसे मुलीच्या लग्न साठी किंवा उच्च शिक्षण या दोन कारणांसाठी मिळतात . किंवा तुमची मुदत संपल्यावर तुम्हाला तुमचे सर्व पैसे हे मिळून जातात .