पीक पाहणी कशी करायची | Pik Pahani Kashi Karaychi

JSON Variables

पीक पाहणी कशी करायची | Pik Pahani Kashi Karaychi

नमस्कार मित्रांनो या लेखांमध्ये आपण पीक पाहणी कशी करायची (Pik Pahani Kashi Karaychi) याची संपूर्ण माहिती येथे समजून घेणार आहोत . पीक पाहणी करताना कोणत्या चुका करू नये . याची सुद्धा आपण माहिती येथे जाणून घेणार आहे . खालील माहिती आधी नीट समजून घ्या , नंतर तुम्ही तुमची पीक पाहणी ही करायची आहे .

If You looking for pik pahani 2022 | pik pahani kashi karaychi | pik nondani kashi nondvaaychi this is the right place for pik pahni information in marathi .

ई पीक पाहणी कशी करावी
ई पीक पाहणी कशी करावी

शेतकरी बंधुनो ,तुम्हाला या वर्षी ची पीक पाहणी ही तुम्हालाच करायची आहे . तलाठी हे फक्त १० % शेतकरी यांची पीक पाहणी करणार आहेत . त्यामुळे तुम्ही तुमची पीक पाहणी ही तुम्हालाच करावी लागणार आहे . त्याची संपूर्ण माहिती ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिली आहे .

पीक पाहणी का करायची ?

पीक पाहणी केल्याचे फायदे हे शेतकरी बांधवांना व सरकार ला सुद्धा आहेत . कोणते फायदे आहेत याची माहिती खालील प्रमाणे ..

  • शेतकरी बांधवाला स्वतः चा ७ /१२ स्वतः च भरता येणार आहे . कुणालाही पाया पडण्याची गरज नाही . कोणत्याही ऑफिस मध्ये फेऱ्या मारायला लागणार नाहित.
  • विहीर , शेततळे , बोर , याची नोंदणी शेतकरी ७/१२ यावर करू शकणार आहेत .
  • बाधावरची झाडे जसे की आंबा , चिक्कू , फणस , इत्यादि फळबाग झाडे याची नोंदणी करू शकणार आहात .
  • पंडितT जमीन यांची नोंदणी तुम्ही करू शकणार आहात .
  • जर तुमच्या पिकाची नुकसान झाली तर , सरकार ला मदत करायला तुम्हाला सोपे जाणार आहे .
  • तसेच कोणत्या पिकाचे उत्पन्न किती होईल याचे अंदाज शासनाला कळणार आहेत .

असे बरेच फायदे हे पीक पाहणी करण्याचे आहेत . त्यामुळे तुम्ही पीक पाहणी ही करून घ्यायची आहे . पीक पाहणी कशी करायची याची माहिती खाली दिली आहे .

Pik Pahani Kashi Karaychi | पीक पाहणी कशी करायची

पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो करायच्या आहेत . त्या पद्धतीने पीक पाहणी करायची आहे .

  • पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी " ई पीक पाहणी २.० " हे अप्प् डाउनलोड करायचे आहे . Pik Pahni हे अप्प् डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
  • त्यानंतर तुम्हाला हे अप्प् ओपेन करायचे आहे . App ओपेन केल्यानंतर नवीन खातेदार नोंदणी करायची आहे . तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकून नोंदणी करायची आहे . गट नंबर टाकायचा आहे .
  • नोंदणी करून झाल्यावर लॉगिन करायचे आहे . पडीत क्षेत्राची नोंदणी करायची आहे . त्यानंतर पिकाची नोंदणी करायची आहे . त्यानंतर सगळी माहिती नीट भरायची आहे . फोटो पाडून अपलोड करायचा आहे .
  • माहिती अपलोड करायची आहे . अश्या प्रकारे तुम्हाला पीक पाहणी करायची आहे .

अश्या प्रकारे तुम्हाला पीक पाहणी करायची आहे . पीक पाहणी करताना खालील काळजी घ्या .

पीक पाहणी करताना खालील काळजी घ्या .

  • पीक पाहणी करतांना चुकीची माहिती टाकू नक्का .
  • पीक विमा भरला असेल तेवढ्या क्षेत्राची नोंदणी ही पीक पाहणी करताना भरणे आवशक आहे .
  • मोबाइल नंबर तुमचाच द्या .

पीक पाहणी अश्या प्रकारे करायची आहे . जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर आपल्या WhatsApp Group मध्ये नक्की सामील व्हा .

WhatsApp Group येथे क्लिक करा
Telegram Group येथे क्लिक करा
Pik Pahani Kashi Karaychi