SSC Result 2022: दहावीच्या निकालाची तारीख जाहीर या तारखेला या वेळेत जाहीर होणार निकाल
Maharashtra SSC Result 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MSBSHSE)बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार? याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान दहवीच्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे स्कोअरकार्ड पाहू शकतील
SSC Result 2022 महाराष्ट्र बोर्डाने SSC च्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही 15 मार्च ते 4 एप्रिल च्या दरम्यान घेतल्या होत्या. • तसेच HSC च्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही 4 मार्च ते सात एप्रिल दरम्यान घेण्यात आल्या होत्या. या दोन्ही वर्गाच्या परीक्षेला एकूण 30 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
त्याचप्रमाणे आता हाती आलेल्या माहितीनुसार दहावी बोर्डाच्या परीक्षेची पेपर तपासणी ही जवळपास संपुष्टात आली आहे. यामुळे दहावी या वर्गाचा निकाल तयार करण्याचे काम आता सुरू आहे. त्याचप्रमाणे आता हाती आलेल्या माहितीनुसार दहावी या वर्गाचा निकाल आहा 20 जूनला जाहीर होणार आहे. SSC Result 2022