ग्रामपंचायत स्तरावर देण्यात येणारे सर्व प्रकारचे मराठी PDF नमुना दाखले मोफत फाईल डाउनलोड करा
या लेखा मध्ये आपण ग्रामपंचायत स्तरावरील देण्यात येणारे सर्व प्रमाणपत्र दाखले पाहणार आहोत. आपल्याला सर्व कागदपत्रे, फॉर्म, प्रमाणपत्रे मिळणार आहेत. तर आज आम्ही तुम्हाला मराठीत प्रमाणपत्रे पीडीएफ फाईल फॉर्म देणार आहोत. आपणास हे माहित असणे आवश्यक आहे की आता प्रत्येक सरकारी किंवा खाजगी कामांमध्ये ग्रामपंचायत स्तरावरील देण्यात येणाऱ्या या प्रमाणपत्रांची अधिक मागणी आहे. आपण या पोस्टवरून हे प्रमाणपत्र पीडीएफ फाइलमध्ये डाउनलोड करू शकता. आपणास हे प्रमाणपत्रे मराठी भाषेत मिळणार आहे.
Gram Panchayat Pramanpatra Namune Form प्रमाणपत्र नमुने
- ना हरकत प्रमाणपत्र कोणत्याही कामासाठी
- विधवा असल्याबाबत स्वयंघोषणापत्र
- रहिवासी स्वयंघोषणापत
- शौचालय असल्याबाबत स्वयंघोषणापत्र
- जन्म / मृत्यूनोंदवही अनुउपलब्धता प्रमाणपत्र
- वीज जोडणीसाठी स्वयंघोषणापत्र
- विभक्त कुटुंबाबाबत
- स्वयंघोषणापत्र
- कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र
- परित्यक्तत्या असल्याबाबत स्वयंघोषणापत्र
- मृत्यू प्रमाणपत्र/ DEATH CERTIFICATE
- विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र CERTICATE OF REGISTRATION OF MARRIGE
- निराधार असल्याचा दाखला Certificateof Niradhar
- थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र No dues certificate
- ना हरकत प्रमाणपत्र नवरात्र उत्सव मडंळ
- जन्म / मृत्यूनोंद अनुउपलब्धता प्रमाणपत्र
- सन २०………- २०……. ते २०………- २०…… या वर्षासाठी कर आकारणी नोंदवही
- सार्वजनिक नवरात्र उत्सव – ना हरकत प्रमाणपत्रासाठी करावयाचा अर्ज
- प्रचार साहित्य लावणेसाठी/ सभा घेण्यासाठी अर्ज
- देखभाल प्रमाणपत
- काम इतर कुठल्याही योजनेतून मंजूर किंवा प्रस्तावित नसल्याचे प्रमाणपत्र
- जागा उपलब्धता व चर्तु सीमा प्रमाणपत
- एखाद्या विवाहाच्या नोंदणीचा नकार आदेश नमुना
- ग्रामपंचायतकडे पाणी, लाईट, जागा उपलब्ध असल्याबाबत प्रमाणपत्र
- निरुपयोगी पाण्याच्या उपयोगाबाबत प्रमाणपत
- देखभाल दुरुस्ती प्रमाणपत्र
- दारिद्र्यिेषेखालील कुटुंबाचा दाखला Below powerty line certificate
- लोकसंख्या प्रमाणपत्र
- उपयोगिता प्रमाणपत्राचा नमुना
- घोषणापत्र
- प्रचार साहित्य लावणेसाठी/ सभा घेण्यासाठी अर्ज
- मृत्यू नंतर मृत व्यक्तीच्या अर्जदारांनी द्यावयाचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र
- गणेश उत्सव ना हरकत प्रमाणपत्रासाठी करावयाचा अर्ज
- थकबाकी नसल्याचे(बेबाकी) प्रमाणपत्रासाठी करावयाचा अर्जाचा नमुना
- थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
- शौचालय असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र
- ठेकेदार नसल्याचे स्वयंघोषणापत्र