Government scheme : या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेळी पालन, गाय, म्हैस, क्कुकुट पालन गोठा साठी मिळणार 100 टक्के अनुदान
Sharad Pawar Gram Samridhi Yojana online Form Sharad Pawar Gram Samridhi Yojana in marathi
हे पण पाहा 👇👇👇👇👇
मित्रांनो, whatsapp ग्रुप Join करा
Government scheme शेळीपालनासाठी शेड बांधकाम:
10 शेळ्यांकरिता 49,284 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 20 शेळ्यांसाठी दुप्पट तर 30 शेळ्यांकरिता तिप्पट अनुदान दिले जाणार आहे. जर अर्जदाराकडे 10 शेळ्या नसतील तर किमान दोन शाळा असाव्यात असे शासनाच्या निर्णयात नमूद केले आहे. या कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनोरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन, वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार आवश्यक लागणारी कागदपत्रे असलेले लाभार्थी पात्र असतात. तसेच भूमिहीन शेती नसलेल्या कुटुंबांना प्राधान्य देण्यात येईल. या कामासाठी विभागांचे दिनांक 2 सप्टेंबर 2020 रोजी शासन परिपत्रकातील परिशिष्ट 9 मधील अनु क्रमांक 75 नुसार नरेगा अंतर्गत 77 हजार 118 रुपये इतका अंदाजित खर्च येईल.Government scheme
Government scheme कुकुट पालनासाठी शेड बांधकाम :
Sharad Pawar Gram Samridhi Yojana online Form Sharad Pawar Gram Samridhi Yojana in marathi
100 पक्ष्यांकरिता शेड बांधायचे असेल तर 49,760 रुपये अनुदान दिले जाणार 150 पेक्षा जास्त पक्षी असल्या दुप्पट निधी दिला जाईल. जर एखाद्याकडे 100 पक्षी नसल्या 100 रुपयांच्या स्टॅम्प वर दोन जमिनीदारसह शेडची मागणी करता येईल. त्यानंतर यंत्रणेने शेड मंजूर करते आणि बांधकाम पुर्ण झालेल्या शेडमध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक राहील. या कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनोरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन, वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे असलेले लाभार्थी पात्र असते. भूमिहीन कुटुंबांना प्राधान्य देण्यात येईल. या कामाला नियोजन विभागाच्या दिनांक 2 सप्टेंबर 2020 रोजी शासन परिपत्रक येतील परिशिष्ट 9 मधील अनु क्रमांक 77 नुसार नरेगा अंतर्गत 49760 इतका खर्च येईल.Government scheme
पोल्ट्री शेड अनुदान कुसुम सोलर पंप योजना 2022 जनावरांचा गोठा अनुदान Sharad Pawar Gram Samridhi Yojana online Form Sharad Pawar Gram Samridhi Yojana in marathi Prabhudeva gr sheti yojana Gai gotha yojana 2022 10 sheli 1 bokad
पोल्ट्री शेड अनुदान कुसुम सोलर पंप योजना 2022 जनावरांचा गोठा अनुदान Sharad Pawar Gram Samridhi Yojana online Form Sharad Pawar Gram Samridhi Yojana in marathi Prabhudeva gr sheti yojana Gai gotha yojana 2022 10 sheli 1 bokad