लिकिंग साहित्य घेतले तरच मिळते खताची बॅग 2022 बियाणांच्या किंमतीमध्ये वाढ

JSON Variables

लिकिंग साहित्य घेतले तरच मिळते खताची बॅग 2022 बियाणांच्या किंमतीमध्ये वाढ

 


बियाणांच्या किंमतीमध्ये वाढ अन् लिकिंग साहित्य घेतले तरच मिळते खताची बॅग 2022

Likiṅga ghētalē taraca sāhitya khatācī bĕga 2022 biyāṇa kimmatīmadhyē vāḍha
परभणी: मागणी असलेले खत घ्यायचे असेल त्यासोबत त्याच कंपनीचे लिकिंग केलेले अन्य उत्पादन घेणे बंधनकारक केले जात असून, १३५० रुपयांच्या खताच्या एका बॅगसाठी शेतकऱ्यांना अधिकचे ९०० रुपये मोजावे लागत आहेत. या प्रकारामुळे शेतकरी आर्थिक पेचात सापडला आहे. खरिपाचा पेरणी हंगाम आता तोंडावर आला असून, खत, बियाणे खरेदीसाठी आता शेतकरी बाजारात रवता दाखल होत आहेत. शेतकरी कोणत्या खताला मागणी करतात ही बाब एक अगोदरच हेरून शेतकऱ्यांनी त्या खताची बॅग खरेदी करायची असेल तर एका बॅगेसोबत त्याच कंपनीचे अन्य खरीप हर एक उत्पादन घेणे बंधनकारक केले उपलब्ध आहे. लिकिंगचा हा प्रकार सध्या होऊ नये, शेतकऱ्यांसाठी तापदायक ठरत आहे. कृषी विभ ● डीएपी बॅग जि.प. येथील मोंढा बाजारपेठेत आता खते होत असत उपलब्ध झाली आहेत. डीएपी आहे. खतासाठी शेतकऱ्यांची मागणी असते.

कोणत्या खतासोबत काय लिंक

डीएपी खताची एक बॅग अधिक एक बॅग 
१५:१५:१५ ची एक बॅग अधिक एक बैंग
१०:२६:२६ची एक बैंग अधिक एक बॅग 
१२:३२:१६ ची बॅग अधिक एक -बॅग

असा उपलब्ध होणार साठा


 यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने १ लाख ५८ हजार ९५० मे. टन खताची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, लातूर येथील विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून ९ मे पर्यंत १ लाख २६ हजार ६२० मे. टन खताची मागणी मंजूर केली आहे. सध्या जिल्ह्यात ३५ हजार ६४३ मे. टन खत उपलब्ध आहे.

खतांच्या किमती वाढल्या; पहा कोणत्या खताची किती झाली किंमत

यावर्षी बाजारपेठेत स्वताच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. डीएपीची एक बैंग मागील वर्षी १२५० रुपयांना होती. यावर्षी ती १३५० रुपयाना झाली आहे. तसेच १०:२६:२६ या खताची बॅग मागील वर्षी १४०० रुपयाना होती, ती आता १४७० रुपयांना झाली आहे. पोर्टेश गतवर्षी ८०० मिळणारी प्रति गोणी ती आता दुप्पट म्हणजे १६०० रुपयांवर पोहोचली आहे. अगोदरच किमती वाढल्या असताना त्यात लिंकिंग करून स्वत विक्री केले जात असल्याने एका बॅगेमागे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६०० ते ९०० रुपयाचा फटका सहन करावा लागत आहे.