SBI बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये तात्काळ आपला अर्ज करा
SBI Bank New Scheme नमस्कार मित्रांनो, आपण पहात आहोत की सर्वात मोठी बँक म्हणून SBI बँक कपडे सर्वच ग्राहकांचे लक्ष आहे. कारण आतापर्यंत एसबीआय बँक उकडून कोणताही घोटाळा बाजी किंवा कसलाच ग्राहकांना त्रास झालेला नाही. यामुळे सर्वच नागरिक SBI बँकेमध्ये आपले सेविंग अकाउंट किंवा लोन लोन असतात. यामुळे या बँकेला भारतातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख झाली आहे.SBI Bank New Scheme
हे पण पाहा
Kanda Chal Anudan Yojana 2022 | कांदा चाळ अनुदान योजना 2022 फॉर्म सुरु
दिल्ली, 7 नोव्हेंबर : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (Bank Of India) आपल्या ग्राहकांना मोफत मोठा लाभ देत आहे. याअंतर्गत बँकेच्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा मोफत दिला जात आहे. जन धन खाते असलेल्या खातेधारकांना बँक ही सुविधा देत आहे. प्रधानमंत्री जन धन योजना (PM Jan Dhan Yojna) 2014 मध्ये सुरू करण्यात आली होती. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सेवा, बँकिंग बचत आणि ठेव खाती, क्रेडिट, विमा, पेन्शन या सुविधा पुरवते.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) जन धन ग्राहकांना SBI रुपे जन धन कार्डची (SBI Rupay Card) सुविधा प्रदान करते. या कार्डवर बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या अपघाती विमा संरक्षणाची (Accidental Insurance Cover) सुविधा देत आहे. तसेच रुपे कार्डच्या मदतीने तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता आणि खरेदी देखील करू शकता.
बेसिक अकाऊंटला जन धन खात्यात ट्रान्सफर करा
बेसिक सेविंग अकाऊंट
(Saving Account) जन धन योजना खात्यात ट्रान्सफर करण्याचा पर्याय देखील आहे. जन धन खातेधारकांना बँकेकडून Rupay PMJDY कार्ड मिळते. यामध्ये 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडलेल्या जन धन खात्यांवर जारी केलेल्या RuPay PMJDY कार्ड्सची विम्याची रक्कम 1 लाख रुपये असेल. 28 ऑगस्ट 2018 पूर्वी खाते उघडणाऱ्या ग्राहकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेंतर्गत जारी केलेल्या रुपे कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा कव्हर लाभ मिळेल.
SBI Bank New Scheme: या बँकेत आपले खाते असेल तर आपल्याला 2 लाख रुपये मिळू शकतात. परंतु आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करावा लागतो. ऑनलाइन अर्ज कसा करायचा योजनेचा लाभ कसा मिळणार
संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Tags
sbi bank new scheme,
sbi bank new scheme 2022,
sbi bank ka new scheme,
sbi bank new scheme 2021,
sbi bank new scheme account,
sbi bank new scheme code,
sbi bank new scheme download,
sbi bank new scheme house,
sbi bank new scheme hack,
sbi bank new scheme job,
sbi bank new scheme language