महाराष्ट्र राज्य नवीन मंत्रिमंडळ २०२२ | New Mantri Mandal Maharashtra 2022

JSON Variables

महाराष्ट्र राज्य नवीन मंत्रिमंडळ २०२२ | New Mantri Mandal Maharashtra 2022

 New Mantri Mandal Maharashtra 2022 - नमस्कार मित्रांनो या लेखामध्ये आपण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ मध्ये कोणते खाते कुणाल मिळाले आहे . याची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत . मित्रांनो ही माहिती तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे . जर खालील माहिती आवडली तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा . आणि अश्याच प्रकारच्या माहितीसाठी www.mahitihakkachi.com या वेबसाइटवर नक्की भेट द्या .

महाराष्ट्र राज्याचे जून मंत्रिमंडळ कसे पडले याची कल्पना तुम्हाला आली आहेच . नवीन मंत्री नवीन खातेवाटप कशी झाली ते आपण येथे समजून घेणार आहोत .

महाराष्ट्राचे नवीन मंत्रीमंडल | New Mantri Mandal Maharashtra 2022

1. मुख्यमंत्री :- एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन ,अगर विकास माहिती व तंत्रज्ञान , माहिती व जनसंपर्क , सार्वजनिक बांधकाम , इत्यादि विभाग हे यांच्याकडे आहेत .

2. उपमुख्यमंत्री :- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणारे विभाग :- गृह विनियोजन विधी व न्याय , जलसंपदा व लाभक्षेत्र विकास गृहनिर्माण , ऊर्जा , राजशिष्टाचार हे विभाग उपमुख्यमंत्री यांच्याकडे असणार आहेत .

3 . मंगलप्रभात लोढा

मंगलप्रभात लोढा

पर्यटन आणि कौशल्य विकास आणि उद्योजक्ता , महिला आणि बाल विकास हे विभाग मंगलप्रभात लोढा यांचाकडे राहणार आहेत .

4.राधाकृष्ण विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील - महसूल, पशुसंवर्धन , दुग्धविकास 5. अतुल सावे -सहकार आणि इतर मागास आणि बहुजन कल्याण

5. अतुल सावे -

अतुल सावे

सहकार आणि इतर मागास आणि बहुजन कल्याण हे विभाग यांच्याकडे आहेत .

6. गिरीश महाजन -

गिरीश महाजन

ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण हे विभाग यांच्याकडे आहेत .

7. विजयकुमार गावित -

विजयकुमार गावित

आदिवासी विकास हे विभाग यांच्याकडे आहेत .

8. रवींद्र चव्हाण -

रवींद्र चव्हाण

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न आणि नागरी पुरवठा हे विभाग यांच्याकडे आहेत .

9.चंद्रकांत पाटील -

चंद्रकांत पाटील

उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य हे विभाग यांच्याकडे आहेत .

१० . सुरेश खाडे -

. सुरेश खाडे

कामगार हे विभाग यांच्याकडे आहेत .

११ . सुधीर मुनगंटीवार -

सुधीर मुनगंटीवार

वन, सास्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय हे विभाग यांच्याकडे आहेत .

१२ . उदय सामंत -

उदय सामंत

उद्योग हे विभाग यांच्याकडे आहेत .

१३. दीपक केसरकर-

दीपक केसरकर

शालेय शिक्षण आणि मराठी भाषा हे विभाग यांच्याकडे आहेत .

१४. शंभूराजे देसाई -

शंभूराजे देसाई

उत्पादन शुल्क हे विभाग यांच्याकडे आहेत .

१५ . दादा भुसे -

दादा भुसे

बंदरे आणि खनीकर्म हे विभाग यांच्याकडे आहेत .

१६ . गुलाबराव पाटील -

गुलाबराव पाटील

पाणीपुरवठा आणि स्वच्छता हे विभाग यांच्याकडे आहेत .

१७. संदीपान भुमरे -

संदीपान भुमरे

रोहयो योजना, फळोत्पादन हे विभाग यांच्याकडे आहेत .

१८ . अब्दुल सत्तार -

अब्दुल सत्तार

कृषी हे विभाग यांच्याकडे आहेत .

१९ . तानाजी सावंत -

तानाजी सावंत

सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे विभाग यांच्याकडे आहेत .

२० . संजय राठोड -

संजय राठोड

अन्न आणि औषध प्रशासन हे विभाग यांच्याकडे आहेत .

वरील प्रमाणे महाराष्टचे नवीन मंत्रिमंडळ आहे . अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ पहा .