Power Tiller Subsidy in Maharashtra 2022

JSON Variables

Power Tiller Subsidy in Maharashtra 2022

 power tiller machine,power tiller price,bcs power tiller,kirloskar power tiller,Power Tiller Subsidy in Maharashtra 2022 , Power Tiller Anudan yojana , पॉवर टिलर सबसिडी 2022 , पॉवर टिलर अनुदान योजना महाराष्ट्र

नमस्कार मित्रांनो या लेखामध्ये आपण पॉवर टिलर खरेदी साठी अनुदान मिळते ते कसे मिळवायचे याची संपूर्ण माहिती येथे समजावून घेणार आहोत . मित्रांनो जर तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील सर्व योजना किंवा अपडेट पाहिजे असतील तर आपल्या व्हातसप्प ग्रुप मध्ये सामील व्हा .

Power Tiller Subsidy in Maharashtra 2022
Power Tiller Subsidy in Maharashtra 2022

पॉवर टिलर साठी मिळणारे अनुदान

अर्जदार अनुसूचित जाती /जमाती मधील असल्यास 85000/ रुपये अनुदान मिळते तर इतर लाभार्थी मित्रांना 70,000 /रुपये पर्यन्त अनुदान हे दिले जाते.

कागदपत्रे -Power Tiller Subsidy in Maharashtra 2022

  • आधार कार्ड
  • बँक पासबूक
  • 7/12
  • मोबाईल नंबर

करील कागदपत्रे तुम्हाला अर्ज करतेवेळी लागणार आहेत .

पात्रता काय ?

जर तुम्हाला पॉवर टिलर साठी अनुदान पाहिजे असेल तर तुम्हाला खालील पात्रता पूर्ण करावी लागेल .

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
  •  शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
  •  शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
  •  फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
  •  कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
  •  एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल

अर्ज कसा भरायचा ? Power Tiller Subsidy in Maharashtra 2022

पॉवर टिलर साठी अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप फॉलो करायच्या आहेत .

  • सर्वात आधी नवीन नोंदणी करायची आहे . येथे क्लिक करा
  • नोंदणी करून अर्जदार लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करून लॉगिन करायचे आहे .
  • त्यांनंतर तुम्हाला तुमची प्रोफाइल 100% पूर्ण करायची आहे . जर केली असेल तर अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक करून कृषि यांत्रिकीकरण ही बाब निवडायची आहे .
  • त्यानंतर तुम्हाला पॉवर टिलर हे साधन निवडायचे आहे .
  • अर्ज जतन करायचा आहे . त्यानंतर तुम्हाला 25 रुपये चे पेमेंट करायचे आहे .
  • आणि पोहच पावती प्रिंट किंवा पीडीएफ मध्ये सेव करून ठेवायची आहे .

निवड कशी केली जाते ?

MahaDBT या पोर्टल वर राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांची लाभार्थी निवड ही लॉटरी पद्धतीने केली जाते . जेव्हा तुमची निवड होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती मेसेज येतो . त्यानंतर तुम्हाला सात दिवसांच्या आत कागदपत्रे MahaDBT या पोर्टल वर आपलोड करायची असतात .