Shetila Tar Kumpan Yojana | 90% अनुदानावर शेतीला तार कुंपण योजना योजना सुरू २०२२

JSON Variables

Shetila Tar Kumpan Yojana | 90% अनुदानावर शेतीला तार कुंपण योजना योजना सुरू २०२२



Shetila Tar Kumpan Yojana | 90% अनुदानावर शेतीला तार कुंपण योजना योजना सुरू २०२२

Shetila Tar Kumpan Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आपल्या शेतीला तार कुंपन योजना ही आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शासनामार्फत 90 टक्के अनुदान दिले जाते.

tar Kumpan Yojana

सरकार काही नवनवीन योजना काढत आहे. त्यामधील Shetila Tar Kumpan Yojana  for agriculture ही एक योजना आहे ती म्हणजेच शेती संरक्षणासाठी कुंपण अनुदान योजना या योजनेचे उद्दिष्ट असे आहे की, ज्या गावांमध्ये आणि डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी जन वन विकास प्राप्ति व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात शेत पिकाचे नुकसान टाळण्यासाठी जाळीचे कुंपण लावण्यात येणार आहे.

tar Kumpan Yojana

जर आपण शेतीचे कुपण करत असाल तर त्यासाठी 90 टक्के अनुदानावर काटेरी तार व खोब पुरविण्यात येतीत आणि Shetila Tar Kumpan Yojana या तारेच्या कुपणा पासून आपण आपल्या पिकाचे जनावरांपासून संरक्षण करू शकतो. 

या योजनेचा किती लाभ भेटेल_ 

tar Kumpan Yojana

Shetila Tar Kumpan Yojana | 90% अनुदानावर शेतीला तार कुंपण योजना योजना सुरू २०२२

तार कुंपण योजनेमध्ये दोन किंटल काटेरी तार त्या तारे सोबतच आपल्याता तीस नग खांब 90 टक्के अनुदानावर आपल्याला पुरविण्यात येईत राहिलेले दहा टक्के पैसे शेतकऱ्याला आप आपते भरावे लागतील. ( Shetila Tar Kumpan Yojana | 90%) 

शेतीला तार कुंपण योजना अर्ज करावा 

अर्ज करण्याची पध्दत :- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.) अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7/12 व गाव नमूना 8 (अ) व जातीचा दाखला.

 Shetila Tar Kumpan Yojana 

शेतक-याना 75 टक्के अनुदानावर कुंपणासाठी तार व खांब पुरविणे उद्देश 
:- पिकाचे जनावरापासुन संरक्षण करण्याकरीता 75% टक्के अनुदानावर शेतक-यांना काटेरी तारेचे व खांबाचे वाटप करण्यात येते. 

लाभार्थी पात्रता व अनुदान

tar Kumpan Yojana

 

जिल्हयातील सर्व घटकातील व वर्गवारीतील शेतकरी या योजनेकरीता पात्र आहेत. लाभाचे स्वरूप :- प्रती लाभार्थी साधरणतः 200 किलो काटेरी तार व 30 नग खांब 75 टक्के अनुदानावर पूरविण्यात येते. उर्वरित 25 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागते.

आवश्यक असलेले कागदपत्र पंचायत समितीकडे जमा करावी अर्जाचा नमुना कृषी विभाग पंचायत समितीकडे उपलब्ध आहे. 

अर्जासोबत लागणारी कागदपत्रे 

tar Kumpan Yojana

● शेत जमिनीचा सातबारा -


● गाव नमुना ८ (अ) 


● जातीचा दाखला


या योजनेसाठी शासन निर्णय व अर्ज करण्याची संपूर्ण माहिती इथे क्लिक करून पहा


tar Kumpan Yojana


Wire fencing scheme Wire fencing scheme for agriculture at 90% subsidy

Wire fencing scheme Hello farmer friends, we have brought very important news for the farmers. That is the wire fencing scheme for your farm. Under this scheme, 90 per cent subsidy is given to the farmers by the government.




Click here for complete information on Govt. Decision and application for this scheme


The government is coming up with some new schemes. One of them is the Wire Fencing Scheme for Agriculture. The objective of this scheme is to provide net fencing in the villages and in the buffer zone of Dr. Shyam Prasad Mukherjee Jan Van Vikas Prapti Tiger Project to prevent crop damage.