Agriculture Loan:शेतकऱ्यांसाठी आनंदाची ! नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 50 हजारांचे रुपयांचे अनुदान
Crop insurance 2022 हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. परंतु कोणत्या
शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार यासाठी काय करावे लागणार असा प्रश्न तुमच्या
मनामध्ये नक्कीच पडला असेल. तर, तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या
बातमीमध्ये बघायला मिळणार आहेत. यामुळे तुम्ही हा लेख पूर्ण नक्की वाचा.
फक्त या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये अनुदान
मित्रांनो आपणाला माहीत असेल की नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार
रुपये अनुदान मिळणार आहे परंतु हे अनुदान कोणत्या वर्षी घेतलेले असेल. आणि त्या
शेतकऱ्याने कधी कर्जफेड केली यावर अवलंबून आहे यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती
पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. (crop insurance in
Maharashtra)
Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana: महाविकासआघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर
लागलीस महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. या योजनेच्या
माध्यमातून थकबाकीदार शेतकऱ्यांसोबत जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात अशा
शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात मदत देण्याचे निश्चित
झाले होते. या शेतकऱ्यांना मिळणार 50,000 हजार रुपये येथे क्लिक करून पहा परंतु
मध्यंतरी कोरोना महामारी आल्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेताया
योजनेची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. परंतु आता शासनाने यासंबंधीचे अहवाल सादर
करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने आता यवतमाळ जिल्ह्यातील 77 हजार शेतकऱ्यांचा प्रस्ताव सहकार
आयुक्तांकडे पाठविण्यात आला असून या शेतकऱ्यांना आता मदत मिळण्याचे आशा पल्लवित
झाल्या आहेत. CATEGORIES परंतु अंमलबजावणी मात्र झाली नव्हती. म्हणून या
पार्श्वभूमीवर सन 2017 ते तीम या तीन वर्षांच्या कालावधीतनियमित कर्जाची परतफेड
करणाऱ्या शेतकयाचा अहवाल मागविण्यात आला होता. यामध्ये तीन वर्षांची कर्जाची
परतफेड करणारे, दोन वर्षांची कर्जाची परतफेड करणारे आणि एक वर्षांची कर्जाची
परतफेड करणाऱ्या अशी वर्गवारी तयार करण्यात आली.
त्यानुषगाने कुठल्याही एका वर्षी पटतफेड केली असेल तर त्यांना प्रथम प्राधान्य
मिळण्याची शक्यता आता निर्माण झाली असूनअशा शेतकयाची माहिती अहवाल सहकार
आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. या शेतकऱ्यांना मिळणार 50,000 हजार रुपये येथे
क्लिक करून पहा
