पिक कर्ज योजना 2022 मागणी अर्ज महाराष्ट्र - Parbhani
Crop Loan Scheme 2022 Demand Application Maharashtra - Parbhani
Pik Karj Yojana Maharashtra 2021
शेतकऱ्यांना शेती पीकांच्या लागवडीपुर्वी खते, बियाणे, व यंत्र खरेदी
करण्याकरीता पैसे उपलब्ध व्हावे याकरीता शासनातर्फे
Pik Karj 2022
पीक कर्ज 2022 योजना राबविल्या जात आहे. वर्षातुन रंब्बी तसेच खरीप
हंगामाकरीता
पीक कर्ज चे वितरण केल्या जाते. अत्यंल्प व्याजदर आकारल्या जात असल्या कारणाने
शेतकऱ्यांचा पीक कर्ज घेण्याकडे कल जास्त असलेला दिसतो. कोरोना कालावधीच्या
काळात शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण
करण्याकरीता
प्रत्यक्ष बँकेत जाऊन अर्ज
सादर करण्याच्या प्रक्रियेला पर्याय म्हणून
ऑनलाईन
पध्दतीने पीक कर्जा करीता अर्ज सादर करण्याचा पर्याय बऱ्याच जिल्ह्यांमध्ये
उपलब्ध करून देण्यात आलेला होता.
पीक कर्जाकरीता अर्ज सादर करण्याकरीता बँकेकडे होणारी शेतकऱ्यांची गर्दी
टाळण्याकरीता तसेच शेतकऱ्यांचा तासन तास बँकेच्या रांगेत वेळेचा अपव्यय
टाळण्याकरीता आता 2022 या वर्षाकरीता सुध्दा बऱ्याच जिल्ह्यांकरीता ऑनलाईन
Online पध्दतीने पीक कर्ज Pik Karj करीता Pik Karj Online Applicatin From अर्जाची स्विकृत करण्यात येत
आहे.
प्राथमिक स्वरूपाची माहिती ऑनलाईन अर्जाव्दारे शेतकऱ्यांनी सादर केल्यानंतर
संबधीत माहिती बँकेला ऑनलाईन प्राप्त होणार आहे, बँकेव्दारे माहिती तपासून
संबधीत शेतकरी कर्जा मिळवीण्याकरीता पात्र किंवा अपात्र ठरविल्या जाणार
आहे.
शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक व व्यवस्थित भरावी. लाल * मार्क असलेली माहिती आवश्य भरावी.
अपुरी माहिती स्वीकारण्यात येणार नाही. सदर माहिती सत्य असावयास हवी. माहिती खोटी आढळल्यास अर्जदार पुढील कार्यवाहीसाठी स्वतः जबाबदार असेल.
सूचना :
- अर्ज पाठविल्यानंतर दोन दिवसात तो संबंधित बँकेच्या शाखेत पोहोचेल.
- त्यानुसार अर्जदार पीक कर्जासाठी पात्र आहे किंवा नाही, याची खात्री केली जाईल.
- पात्र शेतकऱ्यांना बँकेतून फोन येईल.
- फोन आल्यानंतर बँकेत जाऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल.
- कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात येईल.
शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक व व्यवस्थित
भरावी. लाल * मार्क असलेली माहिती आवश्य भरावी. अपुरी माहिती स्वीकारण्यात
येणार नाही.
सदर माहिती सत्य असावयास हवी. माहिती खोटी आढळल्यास अर्जदार पुढील
कार्यवाहीसाठी स्वतः जबाबदार असेल. महत्वाची सूचना – सर्व आकडे इंग्रजी
मध्ये भरावे.
pik कर्ज अर्ज नमुना Pik Karj 2022 नमुना
परभणी – येथे क्लिक करा
परभणी जिल्ह्याकरीता ऑनलाईन पीक कर्ज 2022 मागणी अर्ज करण्याकरीता खालील लिंक वरती क्लिक करा
👉परभणी जिल्हा करण्याकरीता - येथे क्लिक करा
टिप. इतर जिल्ह्यांच्या पीक कर्ज ऑनलाईन लिंक जस जश्या उपलब्ध होतील
तसतश्या खालील whatsapp ग्रुप वरती उपलब्ध करून देण्यात येतील.