या शेतकऱ्यांना मिळणार विमा, GR आला | Kharip pik vima 2022Crop loan scheme
खरीप पिक विमा 2021 करता 80 कोटी 36 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी राज्य
शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेल्या च्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण
निर्णय अज २०२२ रोजी वितरित करण्यात आलेल्या या शासन निर्णयाच्या
माध्यमातून आणि ती कशाप्रकारे वितरित केला जाईल कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा
फायदा होऊ शकतो हे या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया
Kharip pik vima 2022
टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून नांदेड अमरावती ठाणे गडचिरोली
रत्नागिरी-सिंधुदुर्ग यवतमाळ अशा सात जिल्ह्यांमध्ये हा पिक विमा योजना राबवली
जाते आणि याच्या मधील जास्त नुकसान झालेले जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांना पिक विमा
वाटप करण्यासाठी हा निधी या ठिकाणी वापरला जाऊ त्याच्यामध्ये आपण जर पाहिले तर
नांदेड जिल्ह्याला ऑलरेडी चारशे छत्तीस कोटी पेक्षा जास्त निधीचे वितरण करण्यात
आले
Kharip pik vima 2022
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२० व रब्बी हंगाम २०२०-२१ पासून तीन
वर्षाकरीता दि.२९.०६.२०२० व दि. १७.०७.२०२० च्या शासन निर्णयान्वये भारतीय कृषि
विमा कंपनी, इफ्को टोकिओ जनरल इंन्शुरन्स कं. लि.. रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कं.
लि., भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं. लि., बजाज अलियान्स इंशुरन्स कंपनी लि. व
एचडीएफसी इर्गो इंन्शुरन्स कं. लि या ६ विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे.
भारतीय कृषि विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे. कृषि
आयुक्त कार्यालयाने संदर्भ क्र. (५) च्या पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून
इफ्को टोकीओ जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीस खरीप हंगाम २०२१ मधील प्रलंबित
पिक विमा हप्ता राज्य हिस्सा अनुदान रु.८०,३६,२६,५०१/- इतकी रक्कम वितरीत
करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय Kharip pik vima 2022
भारतीय कृषि विमा कंपनीने सादर केलेली मागणी, कृषि आयुक्तालयाची शिफारस आणि
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना या बाबींचा विचार करता, प्रधानमंत्री पिक विमा
योजना खरीप हंगाम २०२१ साठी उर्वरीत राज्य हिस्सा पिक विमा हप्ता अनुदान इफ्को
टोकीओ जनरल इं. कं. लि. या कंपनीस अदा करण्यासाठी रु.८०,३६,२६.५०१/- इतका निधी
मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्र. १३.१.५ नुसार भारतीय कृषि विमा कंपनीस वितरीत
करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत