PM किसान योजना तुमची E-KYC झाली का ? अशी चेक करा PM Kisan eKYC Update, 11th Kist Status
मित्रांनो, पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना eKYC करने "बंधनकारक आहे. आतापर्यंत सरकारने पीएम किसान योजनेचे दहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात यशस्वीरित्या हस्तांतरित केलेले आहे. आता शेतकरी 11 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. पण पीएम किसान योजनेचे पुढील हप्ते त्याच शेतकऱ्यांना मिळतील ज्यांनी eKYC पूर्ण केलेली आहे.
पीएम किसान योजना स्थिती तपासणीसाठी आवश्यक कागदपत्रे (पीएम किसान eKYC स्थिती)
1 - आधार कार्ड
2 - मोबाईल नंबर आधारशी लिंक केला आहे
प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या 11व्या हप्त्याची स्थिती कशी तपासायची? (How to check PM Kisan eKYC)
*शेतकऱ्यांनी त्यांच्या E-KYC ची स्थिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेचे पालन करावे लागेल:-
eKYC झाली की नाही अशी करा चेक काही शेतकऱ्यांनी eKYC केलेली आहे पण ती यशस्वीरित्या पूर्ण झाली की नाही? असा संशय त्यांना आहे, अशा शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल वरून eKYC स्टेटस चेक करून घ्यावे. त्यासाठी https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx या दिलेल्या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर आपला आधार नंबर टाकून 'Get Data' या बटणावर क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला Payment mode' दिसेल. त्यासमोर जर Adhar लिहीलेलं असेल तर तुमची eKYC पूर्ण झालेली आहे.
महत्वपूर्ण उपयोगी लिंक (Important Links)
Join Telegram | Join Now |
PM Kisan E-KYC Link | Click Here |