या विवाहाला शासनाचे ₹२.५ लाख अनुदान | dr babasaheb ambedkar marriage scheme

JSON Variables

या विवाहाला शासनाचे ₹२.५ लाख अनुदान | dr babasaheb ambedkar marriage scheme

 

या विवाहाला शासनाचे ₹२.५ लाख अनुदान | dr babasaheb ambedkar marriage scheme

मित्रांनो आंतरजातीय विवाहाला शासनाच्या माध्यमातून 2.50  रुपयांचे अनुदान दिले जातात आणि याच अनुदाना करतात मात्र जोडप्याने प्रस्ताव सादर करण्यात आल जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत तरी एकंदरीत कशाप्रकारे योजना राबवली जाते

या योजनेला आवश्यक कागदपत्र पाहण्यासाठी 


केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन या स्वायत्त संस्थेच्या वतीने आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी सन २०१४ १५ पासून प्रायाेगिक तत्त्वावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना ही नवी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्यास २ लाख ५० हजार रुपयांची मदत अनुदान म्हणून दिली जाणार आहे.


१ एप्रिल २०१५ पासून पुन्हा या योजनेचे पुनर्मूल्यांकन करून केंद्रीय सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून ही योजना पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेला आवश्यक कागदपत्र पाहण्यासाठी 

देशातील जातीय भेदभाव कमी करुन सर्व धर्मात समानता व्हावी, जाती जातीमध्ये असणारी दरी कमी व्हावी, सामाजिक समतोल साधता यावा या दृष्टीकोनातून केंद्र शासनाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना ( dr. babasaheb ambedkar marriage scheme 2022) सन 2014-15 पासून सुरु करण्यात आली.

डॉ आंबेडकर फाउंडेशन म्हणजे काय?

डॉ. आंबेडकर फाउंडेशनच्या या योजनेंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना ही आर्थिक मदत दिली जाते. या योजनेला डॉ.भीमराव आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे.

 डॉ आंबेडकर फाउंडेशन योजनेची आवश्यक पात्रता-

  1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय किमान १८ वर्षे आणि मुलाचे वय किमान २१ वर्षे असावे.
  2. यासोबतच यातील एक दलित समाजातील तर दुसरा दलित समाजाबाहेरील असावा.
  3. यासह, मुलगा आणि मुलीने हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत त्यांच्या विवाहाची नोंदणी केली आहे.
  4. दोघेही दलित समाजाचे असतील किंवा दोघेही दलित समाजातील नसतील तर त्यांना लाभ मिळू शकत नाही.

या योजनेला आवश्यक कागदपत्र पाहण्यासाठी