Diesel pump subsidy डिझेल पंप खरेदी करण्यासाठी मिळणार अनुदान तात्काळ आपला अर्ज करा 100 टक्के मिळणार

JSON Variables

Diesel pump subsidy डिझेल पंप खरेदी करण्यासाठी मिळणार अनुदान तात्काळ आपला अर्ज करा 100 टक्के मिळणार

 


मित्रांनो, whatsapp ग्रुप Join करा

Diesel pump subsidy डिझेल पंप खरेदी करण्यासाठी मिळणार अनुदान तात्काळ आपला अर्ज करा 75 टक्के मिळणार

Diesel pump subsidy नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या लेखांमध्ये पाहणार आहोत की, सरकार शेतकऱ्यांना डिझेल पंप साठी अनुदान देत आहे. परंतु हे अनुदान सर्वच शेतकऱ्यांना मिळत आहे का हे अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कोठे करायचा कोणकोणत्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

Diesel pump subsidy डीजल पंप अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरू शकते. डीजल पंप सब्सिडी मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास यावर शासनाकडून सबसिडी मिळते ज्यामुळे शेतकरी बांधवाना पंप खरेदी करण्यास मदत मिळते.Diesel pump subsidy

Diesel pump subsidyतुम्हाला माहितीच असेल की आपल्या विहीरीतील पाणी उपसा मोटर सुद्धा आता आता अनुदानावर मिळते 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खलील लिंक ला टच करा.



असा करा डीझेल पंपासाठी ऑनलाईन अर्ज 

👉 आपले सरकार महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर जा.
👉 युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा किंवा आधार otp द्वारे लॉगीन करा.
👉अर्ज करा या निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.
👉सिंचन साधने व सुविधा या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.
👉या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका आणि सर्वेक्षण नंबर अगोदरच आलेला दिसेल.
👉मुख्य घटकमध्ये सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा.
👉बाब या पर्यायाच्या खाली दिसणाऱ्या चौकटीमध्ये क्लिक करा. पंपसेट, इंजिन व मोटर हा पर्याय निवडा.
👉हिरव्या रंगाच्या जतन करा या बटनावर क्लिक करा.
👉जतन करा करा या बटनावर क्लिक करताच एक सूचना येईल ती वाचून घ्या.
👉अर्ज सादर करा या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.
👉परत एक सूचना येईल ती देखील वाचून घ्या.
👉पहा या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा आणि प्राधान्य क्रमांक निवडा.
👉योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करण्यासाठी चौकटीमध्ये क्लिक करा.
👉अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

पेमेंट करण्याची पद्धत 

👉अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा या बटनावर क्लिक करताच Make payment असा पर्याय येईल               त्यावर क्लिक करा.
👉पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी विविध पर्याय दिसेल त्यापैकी एक पर्याय निवडा आणि पेमेंट करा.
👉यशस्वीपणे पेमेंट केल्यानंतर पोच पावती डाउनलोड करून घ्या.


Tag
diesel pump subsidy,
diesel pump,
diesel pump diesel pump,
diesel fuel lift pump,
diesel pump transfer,
diesel lift pump,
diesel pump subsidy application,
diesel pump subsidy affect supply,
diesel pump subsidy arizona,
diesel pump subsidy at home,
diesel pump subsidy by state,
diesel pump subsidy based on,
diesel pump subsidy block,
diesel pump subsidy black,
diesel pump subsidy calculator,
diesel pump subsidy chart,