वैयक्तिक शौचालय अनुदान आँनलाईन अर्ज सुरू | sauchalay online registration 2022
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वैयक्तिक शौचालयाचे अनुदान न करता ऑनलाईन
पद्धतीने अर्ज सुरू झालेत आणि याच यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती या लेख
च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्या माध्यमातून
वेळोवेळी आपणास उपयोगी पडेल अशा विविध विषयांवर विविध योजनांवर ते वेळोवेळी
माहिती आपल्या घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत.
या स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 च्या अंतर्गत दिल्या
जाणाऱ्या वैयक्तिक शौचालया अनुदानाच्या संदर्भातील एक महत्वपूर्ण माहिती घेणार आहोत
मित्रानो जर अपन पाहिला तर स्वच्छ भारत मिशन टप्पा ऐक च्या अंतर्गत राज्यामध्ये
जवळजवळ 66 लाखांपेक्षा जास्त शौचालयाच्या अनुदानाचा लाभ दिले जाणार.
या योजने च लाभ या लोकानां मीळनार
👇👇👇
👉👉येथे क्लिक करा👈👈
याच प्रमाणे अपन पाहिलं तर ग्रामीण घरकुल योजनेच्या अंतर्गत घरकुला बरोबर लाभार्थ्याला सौचालय दिली जात आहे परंतु अपन जर पाहिला तर आज
सुद्धा बऱ्याच सध्या ग्रामीण भागातील नागरिकांना स्वतःचे सौचालय नाहीत आणि
घरातील महिलांना भेडसावणारी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शौचालयाचे
उपलब्धता पाहता ग्रामीण भागातील महिलांना होणारे आजार आहेत या आजारांपैकी
जवळजवळ 60 ते 70 टक्के आजार शौचालयाचे उपलब्ध नसताना वेळेवर शौचाय जान या कारणांमुळे या ठिकाणी होतातsauchalay online registration 2022
सर्वांसाठी प्रत्येक घरी शौचालय असणे अतिशय गरजेचे आहे पण नंतर पाहिला
तर ज्यांची परिस्थिती आपल्या स्वतःच्या खर्चातून बानतात परंतु आजदेखील
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा अल्प
अत्यल्प भूधारक शेतकरी या सर्वांकडे पैशाच्या कमतरतेमुळे शौचालय बाणता येत नाही
आणि याच्यासाठी केंद्र शासनाची महत्वाकांक्षी असलेली योजना स्वच्छ भारत मिशन हा
टप्पा दोन योजना सुरू करण्यात आलेले आहेत आणि याच टप्पा दोन च्या अंतर्गत
महाराष्ट्र शासनाच्या पाणी आणि स्वच्छता विभागाच्या माध्यमातून या वैयक्तिक
शौचालय अनुदान न करता ऑनलाईन पद्धतीने अर्ज द्यायला सुरु केले आहे sauchalay online registration 2022.
