एक जुलैपासून नवे लेबर कोड लागू?, कामाचे तास वाढणार; वेतनात होणार कपात! New Labor Code

JSON Variables

एक जुलैपासून नवे लेबर कोड लागू?, कामाचे तास वाढणार; वेतनात होणार कपात! New Labor Code

 


एक जुलैपासून नवे लेबर कोड लागू?, कामाचे तास वाढणार; वेतनात होणार कपात!New Labor Code 

नवी दिल्ली : केंद्र सरकार एक जुलैपासून चार नवे लेबर कोड (New Labour Code) लागू करण्याच्या तयारीत आहे. नविन लेबर कोड लागू होताच तुम्हाला नोकरीच्या ( Job एक जुलैपासून नवे लेबर कोड लागू?, कामाचे तास वाढणार; वेतनात होणार कपात) ठिकाणी अनेक बदल पहायला मिळणार आहेत.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नवे लेबर कोड लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास, हातात येणारी सॅलरी आणि पीएफच्या (EPF) नियमांमध्ये बदल होणार आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे येत्या एक जुलैपासून नव्या लेबर कोडची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. मात्र अद्यापपर्यंत तरी तशी कोणतीही अधिकृत घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आलेले नाही. नवे लेबर कोड लागू झाल्यास त्याचा मोठा परिणाम हा कर्मचाऱ्यांवर दिसून येणार आहे. सध्या असलेले कामाचे तास, हातात येणारी सॅलरी, पीएफ आणि इतर अनेक नियम बदलण्याची शक्यता आहे.

एक जुलैपासून कामाचे तास बदलणार


कर्मचाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे असतात ते म्हणजे कामाचे तास, मात्र नवे लेबर कोड लागू होताच कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांना बारा तास काम करावे लागण्याची शक्यता आहे. परंतु आठवड्यात चारच दिवस काम करावे लागणार आहे तर तीन दिवस सुटी असणार आहे. चार दिवस बारा तास काम म्हणजे आठवडाभरात एकूण 48 तास काम करावे लागणार आहे. कंपनीला कर्मचाऱ्यांकडून यापेक्षा अधिक काम करून घेता येणार नाही. कामासोबतच ओव्हर टाईमची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे.

EPF म्हणजे काय?

EPF चे दुसरे नाव, PF हे भारतातील पगारदार कर्मचार्‍यांना त्यांच्या सेवानिवृत्त जीवनासाठी एक कॉर्पस तयार करण्यात मदत करण्यासाठी सरकार-व्यवस्थापित पेन्शन योजना आहे.

पीएफ पूर्ण फॉर्म

EPF म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही सर्व पगारदार व्यक्तींना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आर्थिक लाभ देण्यासाठी एक योजना आहे. हे देखील पहा: EPF तक्रारीबद्दल सर्व

पीएफ पात्रता

कामावर रुजू होण्याच्या वेळी 15,000 रुपये प्रति महिना पगार असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना EPF योजनेत सामील होणे अनिवार्य आहे. 15,000 रुपयांपेक्षा जास्त मासिक वेतन असलेले कर्मचारी देखील सहाय्यक पीएफ आयुक्तांच्या परवानगीने ईपीएफ योजनेत सामील होऊ शकतात.

New Labor Code to be implemented from July 1 ?, working hours will be increased; Wage cuts!

New Delhi: The central government is all set to implement four new labor codes from July 1. As soon as the new labor code is implemented, you will see many changes in the place of employment (new labor code will be implemented from July 1 ?, working hours will be increased; wages will be reduced).

Most importantly, after the new Labor Code comes into force, there will be changes in the working hours of the employees, the salary they will receive and the rules of the EPF. According to the information received, the new labor code is likely to be implemented from July 1. But so far no official announcement has been made by the government Not done on behalf of. If the new labor code is implemented, it will have a big impact on the employees. Current working hours, salary in hand, PF and many other rules are likely to change.


Working hours will change from July one


The most important thing for employees is working hours, but as soon as the new labor code is implemented, the working hours of employees will increase. Employees are likely to have to work twelve hours a day. But you will have to work four days a week and have three days off. Twelve hours of work four days a week means a total of 48 hours of work. The company will not be able to get more work from the employees. In addition to work, the overtime limit has also been increased.

What is EPF?

Another name for EPF, PF is a government-managed pension scheme to help salaried employees in India build a corpus for their retirement.

PF complete form

The EPF (Employees Provident Fund) is a scheme to provide financial benefits to all salaried persons after their retirement. See also: All about EPF complaints

PF Eligibility

It is mandatory for all employees with a salary of Rs 15,000 per month to join the EPF scheme at the time of commencement of work. Employees with a monthly salary above Rs. 15,000 can also join the EPF scheme with the permission of the Assistant PF Commissioner.