बियाणे अनुदान लॉटरी लागली, पहा कसे मिळेल बियाणे | MahaDBT biyane lottery
बियाणे अनुदान अभियानांतर्गत राबवल्या जाणाऱ्या अनुदान योजनेचे लॉटरी
लागलेली आहे आणि आपली बियाण्याच्या अनुदाना करता निवड झालेली आहे अशा
प्रकारचे पात्र झालेल्या शेतकऱ्यांना मेसेज येना सुरू झालेले आहेत
हे पण पाहा 👇👇
MahaDBT biyane lottery केंद्र शासनाची महत्वाकांक्षी असे समजले जाणारे
योजना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या अभियानाच्या अंतर्गत अपन जर
पाहिले तर तृणधान्य कडधान्य तेलबिया अशा पिकांची जे शेत पिक आहेत या
पिकांची लागवड क्षेत्र वाढावे व त्याची उत्पादकता वाढावी यासाठी शासनाच्या
माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आणि त्याच प्रयत्नाचा अंतर्गत
शेतकऱ्यांना आपण जर पाहिलं तर कीटकनाशके असतील त्यांच्यासाठी काही खत असतील
किंवा आपण जर पाहिलं तर बियाणी असतील अशा प्रकारची सगळी मदत करण्याचा प्रयत्न
केला जातो आणि यच्या अंतर्गत अपन जर पाहिले तरआपल्या महाराष्ट्र मधील विविध
जिल्ह्यासाठी विविध पिकांची निवड करण्यात आलेली
बियाणे अनुदान लॉटरी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बियाणे कोणत्या कोणते मिळणार अनुदानावर
MahaDBT biyane lottery
केंद्र शासनाने पीकनिहाय निवडलेले जिल्हे खालीलप्रमाणे,
- राअसुअ भात - नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली (८ जिल्हे) •
- राअसुअ गहू- सोलापूर, बीड, नागपूर (३ जिल्हे) -
- राअसुअ कडधान्य सर्व जिल्हे
- राअसुअ भरडधान्य- (मका) सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व जळगाव (एकूण ७ जिल्हे).
- राअसुअ पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) - ज्वारी, बाजरी, रागी (एकूण २६ जिल्हे)
- ज्वारी - नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर,
- उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ (एकूण २३ जिल्हे)
- बाजरी - नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद एकूण ११
- रागी - नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे (पालघर सह), रायगड व रत्नागिरी. (एकूण ७ जिल्हे)
- कापूस: (अमरावती विभाग) - बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ. (नागपूर विभाग) - वर्धा, नागपूर, चंद्रपूर.
- ऊस: (औरंगाबाद विभाग)- औरंगाबाद, जालना, बीड. (लातूर विभाग) - लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली.
बियाणे अनुदान योजना पात्रता 2022MahaDBT biyane lottery
जर शेतकरी तांदूळ, गहू, डाळी, कापूस, ऊस यांच्या अंतर्गत येत
असलेल्या कोणत्याही घटकासाठी अर्ज करीत असेल. तर वरील दिलेले जिल्हे त्या
घटकांसाठी अनिवार्य राहतील. 2) कोणत्याही बाबीसाठी फक्त एकाच योजनेतून
अनुदान देय आहे. 3) शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या
जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. 4) जर लाभार्थ्याला
गळीतधान्य पिके यामधून लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांच्या शेतात गळीतधान्य
पिके असणे आवश्यक आहे. आणि जर लाभार्थ्याला वृक्षजन्य तेलबिया पिके यामधून
लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांच्या शेतात तेलबिया पिके असणे आवश्यक आहे. 5)
शेतक-याचे स्वतःचे नावे ७/१२ व ८ अ उतारा असणे बंधनकारक राहील.MahaDBT
biyane lottery