Kusum Solar Pump Yojna 2022 : कुसुम सोलर पंप योजनेचे पेमेंट भरण्यासाठी मुदत वाढली; पहा नवीन पेमेंट भरण्याची शेवटची तारीख? इथे करा आपले पेमेंट
शेतकरी मित्रांना आम्हाला सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की, केंद्र व राज्य
शासनाच्या निर्णयानुसार महाकृषी ऊर्जा अभियान' या अभियाना अंतर्गत प्रधानमंत्री
Kusum Solar Scheme कुसुम सोर-ब (B) योजना ही सुरू करण्यात आली असून आणि आता नवीन
पैसे भरण्याचे सुधा ऑप्शन आले आहे त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी या वेबसाइटवर
ऑनलाईन पैसे भरून लाभ घ्यावा, सर्वात शेवटी आपण लिंक दिली आहे तेथे जाऊन तुम्ही
थेट पैसे भरावेत असे आवाहन देखील महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.
Kusum Solar Pump Scheme 2022
हे पण पाहा👇👇👇
👉👉👉घरकुल संदर्भात मोठी घोषणा सर्व ग्रापंचायतचे घरकुल मंजूर || gharkul yojana in Maharashtra || Gharkul
Kusum Solar Pump Yojna: केंद्र व राज्य शासनाच्या निर्णया नुसार आता 'महा
कृषी ऊर्जा अभियान' यानुसार राज्यभरातून शेतकऱ्यांची अर्ज केले होते. परंतु
यामध्ये काही शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे. आणि अशा
शेतकऱ्यांसाठी काही दिवसांपासून पेमेंट करण्याचे ऑप्शन देखील आले होते. परंतु हे
पेमेंट करण्याची मुदत ही 31 मे रोजी पर्यंत दिली होती. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे
पेमेंट करणे हे शक्य झाले नाही. हे लक्षात घेता सरकारने आता पेमेंट करण्याची
शेवटची संधी म्हणून 30 जून या तारखेपर्यंत पेमेंट करण्यास मंजुरी दिली आहे.
शेतकरी मित्रांनो आता वेळ वाया न घालवता 30 जून 2022 पूर्वी आपले पेमेंट भरून
घ्यावे. कारण सरकारने शासन परिपत्रक यामध्ये असे सांगितले आहे की, ही मुदतवाढ
तुम्हाला शेवटची आहे. यापुढे तुम्हाला मुदतवाढ मिळणार नाही अशी सूचना देखील
त्यांनी परिपत्रक मध्ये लिहून दिले आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण
शासनाचे परिपत्रक देखील पाहू शकता. Kusum Solar Pump Yojna
कोणत्या शेतकऱ्याला किती अनुदान मिळणार
Kusum Solar Pump Scheme 2022
आपल्याला Kusum Solar Pump Scheme 2022 या योजनेचा लाभ घेण्यासाठी महा ऊर्जा च्या
संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. परंतु, या योजने अंतर्गत
कोणत्या शेतकऱ्याला किती अनुदान दिले जाणार आहे. याची देखील माहिती देण्यात आलेली
आहे त्या माहितीनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के आणि अनुसूचित जाती
व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदान जाहीर केले आहे. Kusum Solar
Pump Yojna
Kusum Solar Pump Scheme 2022: सर्वच शेतकरी बांधवांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे
की सरकारने शेतकऱ्यांसाठी पेमेंट भरण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. आपल्यालाही
पेमेंट करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण आपले पेमेंट भरू
शकता.
कुसुम सोलर पंपाचे पेमेंट करण्यासाठी
👉👉इथे क्लिक करा
👈👈
शासन परिपत्रक पाहण्यासाठी
👉👉इथे क्लिक करा
👈👈
