घरकुल संदर्भात मोठी घोषणा सर्व ग्रापंचायतचे घरकुल मंजूर || gharkul yojana in Maharashtra || Gharkul

JSON Variables

घरकुल संदर्भात मोठी घोषणा सर्व ग्रापंचायतचे घरकुल मंजूर || gharkul yojana in Maharashtra || Gharkul

 

gharkul yojana in Maharashtra || Gharkulघरकुल संदर्भात मोठी घोषणा सर्व ग्रापंचायतचे घरकुल मंजूर

gharkul yojana in Maharashtraनमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर घरकुल लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घरकुल या संदर्भामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून एक मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेले आहे जे पात्र आहेत अशा पात्र लाभार्थ्यांची यादी आहे सार्वजनिक रीत्या जाहीर करण्यात आलेले आहेत तुम्ही जर तुमच्या ग्रामपंचायत मधून जर पात्र असाल तर तुमची यादी घरी बसल्या तुमच्या मोबाइलच्या माध्यमातून अवघ्या दोन मिनिट कशा पद्धतीने पाहता येल सविस्तर माहिती या लेखच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण

gharkul yojana in Maharashtra

💥प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून सन 1995-96 पासून स्वतंत्रपणे राबविली जाते.
    ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी                 अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे.

💥लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतिक्षा यादी       ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर प्रसिध्द केली जाते.

💥योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा, कायम प्रतिक्षा यादीत त्याचे नाव असावे    व घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी, अशा सर्वसाधारण अटी आहेत.

💥वरील अटींची पुर्तता करणाऱ्या व कायम प्रतिक्षा यादीत समाविष्ट न झालेल्या कुटूंबांनी ग्रामपंचायतीचा             ग्रामसेवक व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

💥सन 2002 मध्ये झालेल्या दारिद्रय रेषेच्या सर्व्हेनुसार सन 2007-08 ते सन 2014-15 मध्ये लाभार्थ्यांची      निवड करून घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे.

💥सन 2011 च्या आर्थिक सामाजिक व जात सर्वेक्षणाची माहितीच्या आधारे सन 2015-16 पासून पुढील        वर्षांसाठी लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
     लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी रू.95,000/- इतके अर्थसहाय दिले जाते.

PMAY ग्रामीण यादी कशी तपासायची?

gharkul yojana in Maharashtra

PMAY ग्रामीण यादी 2022 नोंदणी क्रमांकासह तपासली जाऊ शकते. चेक चालविण्यासाठी दिलेल्या चरणांचे अनुसरण करा:

पायरी 1: अधिकृत पीएम आवास योजना ग्रामीण यादी वेबसाइटला भेट द्या. इथे क्लिक करा

पायरी 2: मेनू बारवर सूचीबद्ध असलेल्या 'स्टेकहोल्डर' टॅबवर क्लिक करा. एक ड्रॉप-डाउन मेनू दिसेल.

पायरी 3: मेनूमधून 'IAY/PMAYG लाभार्थी' पर्याय निवडा.

चरण 4: एक नवीन पृष्ठ उघडेल. नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा आणि तुम्हाला पूर्वीची पद्धत वापरायची                        असल्यास    ‘शोध’ वर क्लिक करा.

सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहा