मागेल त्याला शेततळे योजना सुरू || आज मंत्रिमंडळ मंजुरी 2022 magel tyala shettale yojana | shettal
महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवा साठी आनंदाची व महत्त्वपूर्ण बातमी या ठिकाणी
आलेले आहे कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मंजुरी देण्यात आलेली आहे ती
म्हणजे मागेल त्याला शेततळे या शेततळे माध्यमातून अनेक शेतकरी बांधव परिपूर्ण
फायदा होणारे यामधून सिंचनाची उपलब्ध झाल्यामुळे त्यांचे उत्पन्न उत्पन्न वाढू
नखी वाळ होणार आहे आज झालेल्या बैठकीमध्ये चे नियोजन करण्यात आला या मध्ये
जे पूर्वी ५० हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाणार होता तो अनुदान अता 75
हजारापर्यंत करण्यायात अली आहे मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली
या मान्यवरांच्या भेटी मध्ये काय काय आढावा घेण्यात आला या सर्व गोष्टींची माहिती
आपण जाणून घेऊ या https://web-stories.digitalparbhani.com/magel-tyala-shettale-yojana-2022/
magel tyala shettale yojana | shettal
https://web-stories.digitalparbhani.com/magel-tyala-shettale-yojana-2022/
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा विस्तार करून त्यामध्ये वैयक्तिक
शेततळ्याचा समावेश करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
यापूर्वी “मागेल त्याला शेततळे” योजनेत शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या ५० हजार
रुपयांच्या अनुदानात ४५० टक्के वाढ करून या योजनेत शेतकऱ्यांना विविध
आकारमानाच्या वैयक्तिक शेततळ्यासाठी शासनाने निश्चित केलेला खर्चाच्या मापदंडा
एवढे किंवा ७५ हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देण्याचा
निर्णयही घेण्यात आला आहे
magel tyala shettale yojana | shettal
शेततळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी,
पिकांच्या शाश्वत उत्पादनाची व हमखास आर्थिक उत्पन्नाची खात्री मिळावी यादृष्टीने
वित्तमंत्र्यानी सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय भाषणात ही घोषणा केली होती. त्यास
आज राज्य मंत्रिदलाच्या बैठकीत राजरी देण्यात अली आहे.
मागेल त्याला शेततळे योजना विडियो पाहा
👉👉👉इथे क्लिक करा👈👈👈
