PM Kisan Yojana II Installment: प्रतिक्षा संपली आज करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात अकराव्या हप्त्याचे 2000 हजार रुपये वितरित करण्यात आले लगेच पहा आपल्याला मिळाले की नाही?
PM Kisan Yojana 11 Installment: पी एम किसान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना
वार्षिक 6000 रुपये दिले जात आसतात. या योजनेचा लाभ हा सर्व भारतातील गोरगरीब
शेतकऱ्यांना दिला जातो. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 10
हप्त्याचे पैसे वितरित करण्यात आलेले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, अकराव्या
हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आज वितरीत केले आहे. यामुळे
सरकारने जाहीर केलेल्या पी एम किसान योजनेच्या अकराव्या हप्त्याच्या लाभार्थी
यादीत आपले नाव आहे का नाही तात्काळ चेक करा.
आसे लगेच पहा आपल्याला मिळाले की नाही?
शेतकरी मित्रांनो प्रत्येकाला प्रत्येक हप्ता मिळालेला आहे असे नाही. कोणाला
पाचवा, कोणाला सहावा, कोणाला सातवा, तर कोणाला आठवा मिळेल. त्याकरता मित्रांनो
आपल्याला pmkisan.gov.in या वेबसाईटवर जायचे
आहे
👉नंतर खाली स्क्रोल करा आणि “लाभार्थी यादी” वर क्लिक करा.
👉एक नवीन पृष्ठ दिसेल.
👉दिलेल्या मधून एक पर्याय निवडा म्हणजे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, खाते
क्रमांक.
👉निवडलेले तपशील प्रविष्ट करा आणि ते सत्यापित करा.
👉त्यानंतर “डेटा मिळवा” बटण दाबा.
👉PM किसान लाभार्थी यादी स्क्रीनवर दिसेल.
असी करा पीएम किसान ई-केवायसी
पीएम किसान केवायसीची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. तुमचे आधार कार्ड
पीएम किसान योजनेशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 जूलौ 2022 आहे.
मोबाइल नंबर ओटीपीद्वारे आधार आधारित सेल्फ केवायसी देखील सुरू करण्यात आला
आहे.
तुम्ही जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन बायोमेट्रिक-आधारित प्रमाणीकरण देखील
पूर्ण करू शकता.
पीएम किसानच्या 11व्या हप्त्याची तारीख 31 मे 2022 आहे.