PM किसान eKYC करण्याची तारीख पुन्हा वाढली Last Date ही आहे pm kisan kyc last date extended 2022
पीएम किसान: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने ईकेवायसी करवून घेण्याच्या तारखा वाढवल्या आहेत. eKYC साठी नवीन मुदत 31 जूलौ 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
मित्रांनो, whatsapp ग्रुप Join करा
शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) रु. २०००/- प्रती हप्ता या प्रमाणे ३ हप्त्यात रू. ६०००/- प्रती वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट (DBT द्वारे) जमा करण्यात येत आहे. आज अखेर या योजने अंतर्गत राज्यातील १०९.४६ लाख लाभाथ्र्यांना एकूण रक्कम रू. १८१५१.७० कोटी लाभ अदा करण्यात आलेला आहे. या लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरित्या अदा करता यावा म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांचे e-KYC पडताळणी दिनांक ३१ मे, २०२२ पूर्वी पुर्ण करण्याचे निर्देश दिले होते.
मित्रांनो, whatsapp ग्रुप Join करा
रक्कम रू. १८१५१.७० कोटी लाभ अदा करण्यात आलेला आहे. या लाभाच्यांना द्यावयाचा लाभ सहजरित्या अदा करता यावा म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांचे e-KYC पडताळणी दिनांक ३१ मे, २०२२ पुर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. तथापी, सदरची e-KYC पडताळणी पुर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने आता दिनांक ३१ जुलै, २०२२ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
PM किसान eKYC कुठे करावी
लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर https://pmkisan.gov.in/ या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्र (CSC) मार्फत e-KYC पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या दोनपैकी स्वतःच्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची e-KYC पडताळणी करता येईल. पीएम किसान पोर्टलवरील https://pmkisan.gov.in/ या लिंक द्वारे e-KYC करतांना लाभार्थ्यास त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या OTP आधारे स्वतःचे e-KYCपडताळणी करता येईल. यासाठी कोणतीही फी आकारणी केली जाणार नाही. तसेच सामाईक सुविधा केंद्र (CSC) मध्ये जाऊन लाभार्थी biometric पद्धतीद्वारे e-KYC पडताळणी करून घेऊ शकतात. यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडून रक्कम रू. १५/- प्रती लाभार्थी फी आकारणी करण्यात येईल. राज्यात दिनांक २६ मे, २०२२ अखेर एकूण ५२.८२ लाख लाभार्थ्याचे e-KYCळणी पुर्ण करण्यात आली आहे. उर्वरीत लाभार्थ्यांनी स्वतः अथवा सामाईक सुविधा केंद्र (CSC) च्या माध्यमातून त्यांचे e-KYC पडताळणी केंद्र शासनाने दिलेल्या दिनांक ३१ जुलै, २०२२ मुदतीपूर्वी पुर्ण करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
मित्रांनो, whatsapp ग्रुप Join करा
करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या दोनपैकी स्वतःच्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची e-KYC पडताळणी करता येईल. पीएम किसान पोर्टलवरील https://pmkisan.gov.in/ या लिंक द्वारे e-KYC करतांना लाभार्थ्यास त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या OTP आधारे स्वतःचे e-KYC पडताळणी करता येईल. यासाठी कोणतीही फी आकारणी केली जाणार नाही. तसेच सामाईक सुविधा केंद्र (CSC) मध्ये जाऊन लाभार्थी biometric पद्धतीद्वारे e-KYC पडताळणी करून घेऊ शकतात. यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडून रक्कम रू. १५/- प्रती लाभार्थी फी आकारणी करण्यात येईल. राज्यात दिनांक २६ मे २०२२ अखेर एकुण ५२.८२ लाख लाभार्थ्याचे e-KYC पडताळणी पुर्ण करण्यात आली आहे. उर्वरीत लाभार्थ्यांनी स्वतः अथवा सामाईक सुविधा केंद्र (CSC) च्या माध्यमातून त्यांचे e-KYC पडताळणी केंद्र शासनाने दिलेल्या दिनांक ३१ जुलै, २०२२ मुदतीपुर्वी पुर्ण करावे, असे