Farmers will benefit greatly: मोठी बातमी आता 1-2 गुंठे जमिनीचा व्यवहार करता येणार -नियम बदलले

JSON Variables

Farmers will benefit greatly: मोठी बातमी आता 1-2 गुंठे जमिनीचा व्यवहार करता येणार -नियम बदलले

 

Farmers will benefit greatly: मोठी बातमी आता 1-2 गुंठे जमिनीचा व्यवहार करता येणार -नियम बदलले

Farmers will benefit greatly सरकारचा पहिला न्याय असा होता की जमिनीचा पट्टा एक एकर असेल तर त्याचे तुकडे पडून त्यातील एक ते दोन गुंठे जमिनीचा व्यवहार आपल्याला करता येत नव्हता. म्हणजे त्याचे रजिस्ट्रेशन होत नव्हते. जमिनीचे ले आउट केले तरच रजिस्ट्रेशनची मुभा होती. किंवा जिल्हाधिकारी परवानगीने रजिस्ट्रेशन होऊ शकत होते. परंतु आता सरकारने हा नियम रद्द केला आहे.

आता नेमका नविन नियम का्य २०२२Farmers will benefit greatly

जमीन खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. काही तुकड्यात तुम्हाला जमीन खरेदी करता येणार आहे. तीन गुंठ्यांची अट त्यामुळे असणार नाही. कारण तुकडा बंदीचे नियम औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदीखत नोंदणीचे व्यवहार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तुकडा बंदी नियमामुळे होणारा त्रास संपणार आहे. आता १-२ गुंठे जमिनीचा व्यवहार करता येणार आहेत. राज्यातील तुकडा बंदीचे नियम आणि परिपत्रक औरंगाबाद खंडपीठानं रद्द केलेत. त्यामुळे आता खरेदीखत

नोंदणीचे व्यवहार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तुकडा बंदी नियमामुळे होणारा त्रास संपणार आहे. आता १-२ गुंठे जमिनीचा व्यवहार करता येणार आहेत. राज्यातील तुकडा बंदीचे नियम आणि परिपत्रक औरंगाबाद खंडपीठानं रद्द केलेत. त्यामुळे आता खरेदीखत नोंदणीचे व्यवहार सुरु होण्याच्या मार्ग मोकळा झालाय. 

राज्य मुद्रांक विभागाने १२ जुलै २०२१ पासून जमीन तुकडाबंदी नियम लागू केले होते. त्यात एन ए ४४ जमीन वगळता इतर सर्व घरे, प्लॉट रजिस्ट्री बंद होती. जमिनीचे तुकडे करुनही विकता येत नव्हते. त्याची रजिस्ट्री बंद होती. यासाठी महाराष्ट्र नोंदणी नियम क्रमांक ४४ (१) (ई) हा नियम ठेवला होता. त्यामुळं अशा घर आणि जमिनीची विक्री खरेदी व्यवहार नाईलाजानं बॉण्ड पेपरवर व्हायला लागली होती. या विरोधात काही लोकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका केली होती त्यावर औरंगाबाद खंडपीठानं हा निर्णय दिलाय. त्यामुळं आता तुकडा बंदीमुळे होणारा त्रास संपणार आहे.