Farmers karj mafi शेतकरी कर्जमाफीसाठी 1.25 कोटी रुपये निधी वितरित पहा कोणते शेतकरी आहेत
नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही बातमी तुमच्या साठी खूप आनंददायक आहे. कारण या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत की शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी 1.25 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. आपण आज या बातमी मध्ये पाहणार आहोत की, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी (Farmers karj mafi) होणार आहे. आणि शासन निर्णय काय आहे अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.Farmers karj mafi
Farmers karj mafi देशभरात अनेक शेतकरी कर्ज घेत असतात आणि त्याची परतफेड देखील वेळेवर करत असतात. त्याचप्रमाणे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षातील मंजूर तरतुदी मधून सुधारित अंदाजाच्या मर्यादेत उर्वरित रक्कम ही 1.25 कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहेFarmers karj mafi
शासन GR आणि कोणते शेतकरी पात्र आहेत किह्वा नाही हे
पाहण्यासाठी
