स्टाफ सिलेक्शन मार्फत 2065 जागांसाठी मेगा भरती 2022 मोबाईल मधून भरा फॉर्म | Staff Selection Bharti 2022 For 2065 Post Apply Online In Mobile
SSC निवड पदांची भर्ती कर्मचारी निवड आयोग, SSC निवड पद भर्ती 2022 (SSC निवड पद
भरती 2022) 2065 निवड पदे (फेज-X) 2022 रिक्त जागा. (नर्सिंग ऑफिसर, वरिष्ठ
संशोधन सहाय्यक, तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कृषी सहाय्यक,
वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, फार्मासिस्ट, लॅब असिस्टंट, स्टाफ कार ड्रायव्हर,
वैद्यकीय परिचर, केअर टेकर, डेटा प्रोसेसिंग असिस्टंट, फोटो आर्टिस्ट, फील्ड
अटेंडंट, रिसर्च असोसिएट, तांत्रिक सहाय्यक, सर्वेक्षक, तांत्रिक ऑपरेटर, कनिष्ठ
तांत्रिक सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ आणि इतर पदे.)
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या एकूण 2065 जागा
भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात
येत आहेत.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार १०+२
मान्यताप्राप्त मंडळामधून उत्तीर्ण झालेला असावा.
वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18
ते 25/27/30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/-
[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2022 (11:00 PM)
परीक्षा (CBT): ऑगस्ट 2022
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
जाहिरात पाहा 👉
इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट:
पाहा
Online अर्ज:
Apply Online