पशुसंवर्धन विभाग योजना शेळी मेंढी पालन, गाय म्हशी वाटप, कुक्कुटपालन योजना अशी करा कागदपत्रे अपलोड तुमची निवड झालेली अशी पहा

JSON Variables

👉कागदपत्र अपलोड करण्यापुर्वी महत्वाच्या सूचना .

1. महत्वाची सूचना – कागदपत्र अपलोड क्षमता १०० के.बी. पर्यंत असावी, "jpg, JPG, jpeg, JPEG, png, PNG" या प्रकाराचे निवडावे या प्रमाणात असावी.
2. अर्जं प्रतीक्षाधीन ठरल्यानंतरच कागदपत्र विहीत वेळेतच कागदपत्रे अपलोड करता येतील
3. अर्जदार नोंदणीच्या वेळेस देण्यात आलेल्या आधारकार्ड नंबर व पासवर्ड भरून लॉगिन करा या बटन वर क्लिक करणे.
4. “निवडा” या बटन वर क्लिक करून कागदपत्र अपलोड करावीत
5. कागदपत्र अपलोड करताना फाइल निवडून घ्यावी व save करण्यापूर्वी शेजारी दिलेल्या विंडो मध्ये अपलोड केलेल्या कागदपत्राची खात्री करून नंतरच save करावी.
6. कागदपत्र जतन करण्यापुर्वी ते योग्य आहेत याची खात्री करून घ्यावी.
7. योजनेच्या लाभार्थी निवडीच्या निकषनुसार, अपलोड केलेल्या कागदपत्रा व्यतिरिक्त अनुषगिक अतिरिक्त कागदपत्राची मागणी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिति / संबधित पशूसवर्धन अधिकारी यांनी केल्यास ती कागदपत्रे उपलब्ध करून देणे लाभार्थ्यास बंधनकारक आहे.

सर्वांनां सूचित करण्यात येते कि कागद पत्रे अपलोड करण्याची तारीख १२ जानेवारी ते १६ जानेवारी २०२२ (रात्री १२:००) पर्यंत आहे.

Website link  click here