पीएम किसान ई-केवायसी चे पेमेंट कसे करावे ? CSC e-KYC Payment Process 2022 CSC Live Updete

JSON Variables

नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना तुमच्या स्वतःच्या CSC कॉर्नर ब्लॉगमध्ये भेट आहे.

पीएम किसान ई-केवायसी चे पेमेंट कसे करावे ? या विषया वरती माहिती पाहणार आहोत

 ⭐हे पण वाचा - PM किसान CSC – eKYC नवीन लिंक, लॉगिन आणि शेतकरी नोंदणी

ज्या व्यक्ती चे पेमेंट नाही झालेत, तर ती व्यक्ती ही प्रोसेस करावी

1 - तुमच्या डिजिटल सेवा पोर्टलवर लॉग इन करा

2 - PM किसान पर्यायावर क्लिक करा आणि नवीन टॅप उघडा

3 -पेमेंट पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि प्रतिमा कोड प्रविष्ट करा
आणि सबिट करा

4 - शेतकरी माहिती तपासा आणि पेमेंट पर्यायावर क्लिक करा

  5 -यशस्वीरित्या पेमेंट झाल्या वर पावती चीप्रिंट काडा

अधिक माहितीसाठी कॉमेट करा

                                           👇

हे पण वाचा -