ई पीक पाहणी कशी करावी,e pik pahani kashi karavi,ई पिक पाहणी कशी करावी,e pik pahani,ई पीक पाहणी,e pik pahani app,e pik pahani maharashtra,इ पीक पाहणी,ई पीक पाहणी का करावी,ई पीक पाहणी online कशी करावी,इ पीक पाहणी मोबाईल वर कशी करावी,आंतर पीकांची ई पीक पाहणी कशी करावी,सातबारा वर पिकांची नोंद कशी करावी,e pik pahani मिश्र पिकाची नोंद कशी करावी.
![]() |
पीक पाहणी कशी करावी |
नमस्कार मित्रांनो , या लेखामध्ये आपण पीक पाहणी कशी करायची ? बांधावरील झाडे पीक पाहणी करताना कशी नोंदवायची तसेच पिकाची माहिती कशी अपलोड करायची याची संपूर्ण माहिती येथे आपण समजून घेणार आहोत .
पीक पाहणी का करायची ?
पीक पाहणी ही शेतकऱ्यांच्या खूप फायद्याची ठरत आहे . यामुळे शेतकरी कोणते पीक घेतो हे स्वतच सातबारा वर नोंदवू शकणार आहे . त्याचे खालील प्रकारे फायदे किंवा benifits सुद्धा आहेत .
- तुमच्या पिकाची नोंदणी ही तुम्हीच करू शकणार आहात .
- जर तुमच्याकडे विहीर , शेततळे ,बोरवेल असेल तर तुम्हीच ७ /१२ वर नोंदवू शकणार आहात .
- कोणत्याही कार्यालयात जायची गरज भासणार नाही .
- पीक ७ /१२ वर नोंदणी करण्यासाठी कुणाला एक्स्ट्रा पैसे द्यायची गरज नाही .
पीक पाहणी कशी करायची हे समजून घेण्यासाठी खालील विडियो नक्की बघा . 👇✅
मित्रांनो वरील विडियो बघून तुम्हाला पीक पाहणी ही करायची आहे .