पंजाब डख नवीन हवामान अंदाज | हवामान अभ्यासक पंजाब डख | Punjab Dakh Havaman Andaj

JSON Variables

पंजाब डख नवीन हवामान अंदाज | हवामान अभ्यासक पंजाब डख | Punjab Dakh Havaman Andaj

 

आज या भागात जोरदार पाऊस झाला, लवकरच राज्यात मुसळधार पाऊस //  Punjab Dak हवामान अंदाज

पंजाब डख हवामान अंदाज- 8 जून ते 15 जून दरम्याण राज्यात जोरदार पावसाची हजेरी, या जिल्ह्यात कोसळणार पाऊस. Punjab Dak Weather Forecast Heavy rains in the state from 8th June to 15th June, rains in this district. 

नमस्कार शेतकरी बांधवांनो, पावसाच्या आशेने आकाशाकडे वाट बघणारे शेतकरी, समस्त जलजीव यांच्या साठी ही आनंदाची बातमी आहे, राज्यात लवकरच जोरदार पावसाचे आगमन होणार असल्याचा हवामान अंदाज आला आहे, आणि हा अंदाज आहे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा. गेल्या काही वर्षांपासून आपण बघत आलो आहोत की पंजाब डख यांचे हवामान विषयीचे अंदाज अतिशय खरे ठरले आहेत. शेतकऱ्यांनासाठी वरदान असणारे हे अंदाज आज आपण पाहुयात.

Punjab Dakh Havaman Andaj

 हवामानाची आज दिनांक 6 जून दोन 2022 ला वातावरण बदल झाल्यामुळे आज दिवसभराच्या ढगाळ वातावरण दिसून आले तर जालना मनमाड वाशिम जिल्ह्यातील काही परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली सध्या महाराष्ट्राच्या  आता मान्सून पोहोचला आहे आणि लवकरच म्हणजे 7 जून रोजी राज्यात काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

Punjab Dakh Havaman Andaj

त्यामध्ये प्रामुख्याने सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे नगर उस्मानाबाद या जिल्ह्यात पाऊस पडेल त्याच बरोबर 8 ते 15 जून दरम्यान राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू ठेवावी आणि 65 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी जिल्हा हवामान अभ्यासक Punjab Dak यांनी दिलेल्या माहितीनुसार 8 जून ते 15 जून दरम्यान जोरदार पावसाची हजेरी असणार आहे तसेच राज्यात आठ नऊ दहा घेऊन या तारखेत कोल्हापूर सातारा सांगली पुणे नगर नाशिक सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड यवतमाळ हिंगोली परभणी बीड जालना औरंगाबाद वैजापूर पुणे मुंबई नाशिक इगतपुरी त्यासोबतच 10 11 12 13 14 जून या तारखेत पाऊस हा उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम विदर्भ जळगाव धुळे बुलढाणा अकोला वर्धा नागपूर या भागात मान्सून हजेरी लावणार आहेत या संदर्भातील आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्याला Digitalparbhani.com भेट घेत राहा.