सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 17.5 वर्ष ते 21 वर्षापर्यंत चे उमेदवार या योजने अंतर्गत अर्ज करू शकतात. Indian Army Recruitment
भरती झालेल्या जवानांना 6 महिन्याचे प्रशिक्षण दिले जाईल व उर्वरित वेळ साउतीन वर्ष तो सेन्यात कर्तव्य बजावेल सध्या एक सैनिक 17 ते 20 वर्षापर्यंत सेवा करती.
चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर यापैकी 25% जवानांना महिन्याभरात पुन्य सैन्यात भरती करून Rs366 सरकार पगाराच्या तीस टक्के रक्कम सेविंग म्हणून ठेवेल आणि ती सेवा निधीमध्ये जमा करेल उर्वरित 70 टक्के पगार खात्यात जमा करेल गका सैनिकाला चार वर्षाच्या सवनंतर दहा ते बारा लाख रुपये मिळतील हे पूर्णपात्र करमुक्त असतील,
R366 R:690 घेतले जाईल. नवीन योजना अंतर्गत सुरुवातीला तीस हजार रुपये महिना पगार जवानाना मिळणार आहे. चौथे वर्ष पूर्ण होताच पगार वाढवून 40 हजारापर्यंत वाढेल
हे पण पाहा 👉 MahaDBT योजना लॉटरी नंतर बियाणे कसे मिळणार? Pdf Dawnlode kara 2022