डिजीनेम विशेष ऑफर चा फायदा घ्या, 400 Rs चे डोमेन फक्त 50 Rs ला उपलब्ध होईल

JSON Variables

डिजीनेम विशेष ऑफर चा फायदा घ्या, 400 Rs चे डोमेन फक्त 50 Rs ला उपलब्ध होईल


 


नोट:- डिजीनेम ही 7 महत्वाच्या सर्व्हिस मधील एक सर्व्हिस आहे, ज्यात प्रत्येक VLE नी वार्षिक किमान एक डोमेन ट्रांजेक्शन करणे बंधनकारक आहे. दिनांक 8-03-2022 ते 10-03-2022 पर्यंत फक्त 50RS का मिळेल , या नंतर 400 Rs ला मिळेल, 

संधीचा फायदा घ्या.


Web Site Link click your


Diginame registration केल्यानंतर आपल्यालाच त्याचा फायदा होणार आहे व मार्च महिन्यातील PMGDISHA चे पेमेंट ला लाभ लवकरात लवकर मिळेल.

आपण Diginame घेतल्यानंतर आपण आपली स्वतःची Website बनवु शकतो आपण त्यामध्ये आपल्या सेंटर मध्ये देत असलेल्या प्रत्येक Services ची माहिती त्यामध्ये टाकू शकतो  उदा :- Pmgdisha, NPS, India First MicroBacht, Embibe, Insurance , Education Courses अजून आपण या व्यतिरिक्त भरपूर काही सेवांची माहिती या Diginame मार्फत आपल्या स्वतःच्या बनवलेल्या Website वरती टाकू शकतो ही Website बनवल्यानंतर आपल्यालाच याचा फायदा होणार आहे आपल्या सेंटर ची प्रसिद्धीसुद्धा या Diginame मार्फत होऊ शकते.

मार्केटमध्ये भरपूर जण Website बनवतात पण आपण त्यांच्याकडे आपल्या सेंटर ची Website जर बनवायला गेलो तर ते *आपल्याला 10000 / 15000 / 20000 रुपये सांगतात परंतु आपल्या CSC मार्फत फक्त 199 ते 299 रुपये मध्ये Diginame घेऊ शकतो व आपणच स्वतः आपल्या Website ची डिझाईन करू शकतो.



DIGINAME IN USER MANUAL PDF   click your

👉अधिक जानकारी के लिया कमेन्ट करे

 👉 ये पड़े